भारताचा बांगलादेश विरुद्धचा दुसरा कसोटी सामना सुरु आहे. यावेळी तिसऱ्या दिवशी पावसानं समस्या वाढवली असून सामना उशिरा सुरु होऊ शकतो.
ग्राउंडची तपासणी करूनच खेळायला सुरवात केली जाईल. आकाशात काळे ढग असून पाऊस थांबतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सकाळी ग्राउंड ओलं असल्यामुळं क्रिकेट सामना खेळणं अवघड होत. त्यामुळं दुपारी सामना होईल का नाही हे स्पष्ट होणार आहे.
सकाळी पंचांनी ग्राऊंडची तपासणी करून खेळ खेळता येईल का याची तपासणी केली जाते. यासाठी ग्राउंड वरील कर्मचारी कष्ट घेताना दिसून येत आहेत.
Viral Video: 'आज की रात' गाण्यावर मेट्रोत तरुणीनं केला मादक डान्स
युट्युबर गौरव तनेजा पत्नी ऋतुशी घेणार घटस्फोट, व्हिडिओत आलं सत्य समोर
Jr NTR च्या Devra सिनेमाची पहिल्याच दिवशी धमाकेदार कमाई, पाहा कलेक्शन
TMKOC : मालिकेतील सोनूची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीने छळाचा केला आरोप