Marathi

'हि' आहे ज्युनिअर एनटीआरची बायको, साध्या लूकमध्ये दिसते ग्लॅमरस

Marathi

एनटीआरच्या देवरा चित्रपटाने दोन दिवसात दोनशे कोटी रुपये कमावले.

Image credits: instagram
Marathi

आपण त्याची पत्नी लक्ष्मी प्रणतीच्या बाबत काही माहिती आहे का?

Image credits: instagram
Marathi

लक्ष्मी अतिशय साधी असून कायमच प्रसिद्धीपासून लांब राहत आली आहे.

Image credits: instagram
Marathi

ती साध्या कपड्यांमध्ये अतिशय सुंदर दिसत असल्याचे दिसून आलं आहे.

Image credits: instagram
Marathi

तिचे शिक्षण हैदराबाद येथ झालं असून प्रसिद्धीपासून ती कायमच लांब आहे.

Image credits: instagram
Marathi

तेलगू व्यावसायिक श्रीनिवास राव यांची मुलगी आहे.

Image credits: instagram

करीना कपूरने मुलाचे नाव तैमूर का ठेवले?, कारण आणि अर्थ जाणून घ्या

IND VS BANGLADESH : कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पावसानं वाढवली चिंता

Viral Video: 'आज की रात' गाण्यावर मेट्रोत तरुणीनं केला मादक डान्स

युट्युबर गौरव तनेजा पत्नी ऋतुशी घेणार घटस्फोट, व्हिडिओत आलं सत्य समोर