Entertainment

2024 मध्ये या सेलेब्सच्या घरी पहिल्यांदाच होणार चिमुकल्याचे आगमन

Image credits: Social Media

यामी गौतम आणि आदित्य धर

यामी गौतम आणि आदित्य धर देखील यंदाच्या वर्षात पहिल्यांदा आई-बाबा होणार आहेत.

Image credits: Social Media

जस्टिन बीबर आणि हॅली रोड बीबर

हॅली बीबर आणि जस्टिन बीबरच्या घरी लवकरच एका नव्या चिमुकल्याचे आगमन होणार आहे.

Image credits: Social Media

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण येत्या सप्टेंबर 2024 मध्ये आई-बाबा होणार आहेत. या गुड न्यूजही माहिती सोशल मीडियावर कपलने दिली होती.

Image credits: Social Media

वरुण धवन आणि नताशा दलाल

वरुण धवन आणि नताशा दलाल वर्ष 2024 मध्ये पालक होणार आहेत.

Image credits: Social Media

अली फजल आणि ऋचा चड्ढा

ऋचा चड्ढा आणि अली फजल लवकरच पालक होणार आहेत. हे दोघे जुलै 2024 मध्ये आई-बाबा होणार आहेत.

Image credits: Social Media

अलाना पांडे आणि इवोर मॅकक्रे

अलाना पांडे आणि इवोर मॅकक्रे लवकरच पालक होणार आहेत. नुकत्याच अलाना पांडेने सोशल मीडियावर बेबी बंपचे फोटो शेअर केले होते.

Image credits: Social Media