Marathi

4000 स्क्वेअर फुटमधे पसरले आहे जॉन अब्राहमचे पेंटहाऊस, 8 INSIDE PHOTOS

Marathi

जॉन अब्राहम 52 वर्षांचा झाला आहे. त्यांचा जन्म 1972 मध्ये मुंबईत झाला.

Image credits: instagram
Marathi

जॉन अब्राहमचे मुंबईत पेंटहाऊस असून ते वांद्रे पश्चिम येथे आहे.

Image credits: instagram
Marathi

जॉन अब्राहमचे हे पेंटहाऊस 4000 स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे.

Image credits: instagram
Marathi

जॉन अब्राहमच्या या आलिशान पेंटहाऊसची किंमत अंदाजे 60 कोटी रुपये आहे.

Image credits: instagram
Marathi

'व्हिला इन द स्काय' हे जॉन अब्राहमच्या आलिशान पेंटहाऊसचे नाव आहे.

Image credits: instagram
Marathi

जॉन अब्राहमच्या या घराचे इंटीरियर त्याच्या भावाने केले आहे.

Image credits: instagram
Marathi

जॉन अब्राहमचे हे घर सी फेसिंग आहे आणि आतून खूप छान दिसते.

Image credits: instagram

या 8 स्टार किड्सनी 2024 मध्ये केले पदार्पण, एक सोडून बाकी सर्व FLOP

अल्लू अर्जुन नव्हे तर हा स्टार बनणार होता 'पुष्पा'!

Ustad Zakir Hussain: व्हाईट हाऊसमध्ये परफॉर्मन्ससाठी मिळाल होत आमंत्रण

बॉलीवुड vs साउथ: 2024 मध्ये कोणी गाजवले बॉक्स ऑफिस?