दिवार या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी केलेल्या भूमिकेमुळे ते खूप प्रसिद्ध झाले. चित्रपट त्यांच्यासोबत शशी कपूर, नितु सिंह आणि परवीन बाबी हे लीड भूमिकेत होते.
Image credits: instagram
Marathi
ब्लॅक (२००५)
अमिताभ बच्चन यांनी ब्लॅक या चित्रपटात केलेल्या भूमिकेमुळे सर्वांचं हृदय जिंकून घेतलं होत. यावेळी अमिताभ यांच्यासोबत राणी मुखर्जी या चित्रपटात होती.
Image credits: instagram
Marathi
अग्निपथ (१९९०)
मुकुंद आनंद यांच्या अग्निपथ चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी भूमिका केली होती. चित्रपटात त्यांनी आवाज बदलला होता. माधवी, नीलम आणि मिथुन चक्रवर्ती यांनी यामध्ये भूमिका केल्या होत्या.
Image credits: instagram
Marathi
जंजीर (१९७३)
अमिताभ बच्चन यांच्या जंजीर चित्रपटाने अँग्री यंग मॅन कसा असतो हे दाखवून दिलं आहे. जया भातुडी आणि प्राण यांच्यासोबत त्यांनी काम केलं आहे.
Image credits: instagram
Marathi
डॉन (१९७८)
डॉन हा चित्रपट सुरुवातीला फ्लॉप होईल असं सांगितलं जात होत. पण चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्यानं धमाका करून टाकला. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे डबल भूमिकेत आहेत.
Image credits: instagram
Marathi
शोले (१९७५)
शोले या चित्रपटाला आजही लोक सोशल मीडियावर पाहणं पसंद करतात. या चित्रपटात अमिताभ यांच्यासोबत हेमा मालिनी, जया बच्चन हे दोघेही लीड रोलमध्ये आहेत.
Image credits: instagram
Marathi
त्रिशूल (१९७८)
अमिताभ बच्चन यांनी त्रिशूल या चित्रपटात १९७८ मध्ये काम केलं होत. चित्रपटात शशी कपूर, राखी आणि हेमा मालिनी हे अभिनय करत होते.