Marathi

Budget समजून घेण्यासाठी या 8 शब्दांचा अर्थ घ्या जाणून

Marathi

अर्थसंकल्प 2025

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यंदा सातत्याने आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सकाळी 11 वाजता अर्थसंकल्पाला सुरुवात होणार आहे.

Image credits: ANI
Marathi

अर्थसंकल्पामधील शब्द

अर्थसंकल्प सादर करताना अशा शब्दांचा वापर केला जातो जे समजून घेणे थोडे कठीण वाटते. अशातच अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी यामध्ये वापरल्या जाणाऱ्या काही शब्दांचा अर्थ जाणून घेऊया. 

Image credits: ANI
Marathi

डायरेक्ट टॅक्स

डायरेक्ट टॅक्समध्ये जो जनतेकडून थेट सरकारला दिला जातो. हा टॅक्स उत्पन्नावर लावला जातो.

Image credits: Social Media
Marathi

इनडायरेक्ट टॅक्स

अप्रत्यक्ष कर किंवा डायरेक्ट टॅक्स कोणत्याही प्रोडक्ट अथवा सर्विसवर लावला जातो. यामध्ये उत्पादन शुल्क, सीमा शुल्क, सेवा शुल्क किंवा जीएसटीचा समावेश आहे.

Image credits: Social Media
Marathi

फिस्कल डेफिसिट (Fiscal Deficit)

फिस्कल डेफिसिटमध्ये राजकोषीय तूट, जो केंद्र सरकारकच्या कमाई आणि खर्चामधील अंतर दर्शवतो. याला दुसऱ्या शब्दांमध्ये देशाची आर्थिक स्थितीचा आरसा असे मानले जाते.

Image credits: Social Media
Marathi

फाइनान्शियल ईअर (Financial Year)

फाइनान्शियल ईअर म्हणजेच आर्थिक वर्ष याचा अर्थ असा होतो की, आर्थिक प्रकरणांच्या हिशोबाचा आधार असतो. याचा सरकारकडून अकाउंटिंग आणि अर्थसंकल्पासाठी वापर केला जातो.

Image credits: Social Media
Marathi

ग्रॉस डोमॅस्टिक प्रोडक्ट (GDP)

ग्रॉस डोमॅस्टिक प्रोडक्ट म्हणजेच सकल देशांतर्गत उत्पादन किंवा जीडीपी कोणत्याही एका वर्षात देशात निर्माण होणाऱ्या सर्व वस्तू आणि सर्विसची एकूण किंमत असते.

Image credits: Social Media
Marathi

फाइनान्शियल बिल (Financial Bill)

आर्थिक विधेयक अर्थसंकल्पातील प्रस्तावित टॅक्स, टॅक्स स्लॅबमध्ये बदल यासंबंधित असते.

Image credits: ANI
Marathi

बजेट एस्टिमेट (Budget Estimate)

बजेट एस्टिमेट वेगवेगळे मंत्रालय, विभाग आणि योजनांसाठी तरतूद करण्यात आलेल्या रक्कमेचा अनुमान असतो. यामध्ये पैसे कुठे आणि कशाप्रकारचे खर्च केले जाणार याबद्दल सांगितले जाते.

Image credits: social media
Marathi

न्यू टॅक्स रिजीम

वर्ष 2022 पासून न्यू टॅक्स रिजीम म्हणजेच नवी कर प्रणाली सुरू करण्यात आली. यामध्ये सात पद्धतीने टॅक्स स्लॅब तयार करण्यात आले आहेत.

Image credits: Freepik

Budget 2025 : सकाळी 11 वाजताच का सादर केला जातो अर्थसंकल्प?

तुम्हीही वाचू शकता Budget 2025 चे प्रत्येक पान, पण कसे?