तुमच्या कॉम्प्युटरमध्ये ही समस्या असल्यास, ताबडतोब खालील स्टेप्स वापरून अपडेट करा:
1. तुमच्या विंडोज 11 कॉम्प्युटरवर Settings (सेटिंग्ज) मध्ये जा.
2. डाव्या बाजूला असलेल्या Windows Update वर क्लिक करा.
3. स्क्रीनवर दिसणाऱ्या 'Check for Updates' बटणावर क्लिक करा.
4. नवीन अपडेट दिसल्यास, 'Download and Install' वर क्लिक करा.
5. इन्स्टॉल झाल्यानंतर कॉम्प्युटर Restart करा.
आता तुमचे आउटलुक कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्वीप्रमाणे काम करेल.