म्यानमारमध्ये 7.7 रिश्टर स्केलचा भूकंप, बँकॉक हादरलं!

Published : Mar 28, 2025, 03:14 PM ISTUpdated : Mar 28, 2025, 04:30 PM IST
म्यानमारमध्ये 7.7 रिश्टर स्केलचा भूकंप, बँकॉक हादरलं!

सार

म्यानमारमध्ये भूकंपाचा जोरदार धक्का: भारताच्या शेजारील देश म्यानमारमध्ये मोठा भूकंप झाला आहे. अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षण संस्थेनुसार, भूकंपाची तीव्रता 7.7 magnitude नोंदवण्यात आली आहे.

Earthquake hits Myanmar: भारताच्या शेजारील देश म्यानमारमध्ये मोठा भूकंप झाला आहे. अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षण संस्था यूएसजीएस (USGS) नुसार याची तीव्रता 7.7 magnitude आहे. या भूकंपाचे धक्के चीन आणि थायलंडमध्येही जाणवले आहेत. सोशल मीडियावर (Social Media) आलेल्या व्हिडिओंमध्ये थायलंडची राजधानी बँकॉक (Bangkok) मध्येही भीतीचं वातावरण दिसत आहे. 2013 मध्ये जपानमध्ये (Japan) आलेल्या याच तीव्रतेच्या भूकंपानंतर विनाशकारी त्सुनामी (Tsunami) आली होती, ज्यात लाखो लोक मारले गेले होते.
 

इमारती कोसळण्याचा भीतीदायक व्हिडिओ
 

 

 

म्यानमारच्या ताज्या स्थितीची माहिती आम्ही लवकरच अपडेट करू.
Disclaimer: सगळे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावरून घेतले आहेत, आशियानेट या फोटोंची आणि व्हिडिओंची खात्री देत नाही.

PREV

Recommended Stories

गोळीबार करणाऱ्या मुस्लिम हल्लेखोराला रिकाम्या हातांनी पकडले, अहमद ठरला ऑस्ट्रेलियाचा हिरो!
Sydney Attack : ज्यू समुदायावर गोळीबार करणारा नवीद अकरम नक्की कोण? ड्रायव्हिंग लायसन्सने उघड झाली ओळख!