चीनमध्ये लोकसंख्या घटत आहे. त्यामुळे कंपन्या डेटिंग स्पर्धा आयोजित करत आहेत. तीन महिने डेटिंग केल्यास ११,६५० रुपये बक्षीस दिले जाईल.
चीनमध्ये लोकसंख्या संकट किती गंभीर आहे हे यावरून दिसून येते. कंपन्याही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफर देत आहेत. लोकसंख्या संकटातून बाहेर पडण्यासाठी डेटिंगला गेल्यास रोख बक्षीस देण्यात येईल.