दारूसोबत हे ५ चकण्याचे पर्याय करून पहा ट्राय, जाणून घ्या माहिती

Published : Jan 05, 2026, 01:30 PM IST

भारतात दारूसोबत चकणा खाण्याचा ट्रेंड वाढत आहे. या लेखात फ्राईड चिकन, पनीर टिक्का, भुजिया, आणि खारे शेंगदाणे यांसारख्या लोकप्रिय पर्यायांची माहिती दिली आहे, जे अल्कोहोलची चव वाढवतात आणि पिण्याचा अनुभव अधिक आनंददायी करतात.

PREV
16
दारूसोबत हे ५ चकण्याचे पर्याय करून पहा ट्राय, जाणून घ्या माहिती

दारू पित असताना चकणा लागतो, आपण कोणत्या चक्राचे चकणे ट्राय करू शकतो त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊयात.

26
चकण्यासोबत दारूचा घ्या आस्वाद

भारतात दारू पिण्याचा सर्वात मोठा ट्रेंड सुरु झाला आहे. आपण दारूसोबत चकण्याचा आस्वाद घेऊ शकता आणि आपल्या दिवसभराचा थकवा दूर करून द्याल. आपण चकण्याचे पर्याय जाणून घेऊयात.

36
दारूसोबत कोणता करून पहा ट्राय

दारूसोबत आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स ट्राय करू शकता. त्यामध्ये काजू आणि सुकामेवा, तसेच तळलेले चिकन आणि पनीर टिक्का यांचा समावेश आहे. हे केवळ अल्कोहोलचा तिखटपणा कमी करत नाहीत तर एक वेगळी चव देखील देतात.

46
दारू आणि फ्राईड चिकन

दारू आणि फ्राईड चिकन हे सर्वात जास्त प्रसिद्ध असं चकणा आहे. अल्कोहोलसोबत फ्राईड चिकन खाणं आपल्यासाठी एक आनंददायी अनुभव असतो. खूप तेल वापरल्यावर ते आपल्या पोटासाठी नुकसानदायक ठरू शकत.

56
भुजिया आणि नमकीन

भुजिया आणि दारू हे कॉम्बिनेशन हे सर्वात चांगला पर्याय असतो. त्यांचा मसालेदार स्वाद आणि कुरकुरीतपणा अल्कोहोलची चव वाढवतो आणि पिताना तोंडाचा अनुभव बॅलन्स्ड राखण्यास मदत करतो.

66
खारे शेंगदाणा एकदम फेमस

खारे शेंगदाना एकदम फेमस असा चकणा आहे. ते हलके खारट, खाण्यास सोपे आणि अल्कोहोलची चव बॅलेन्स करतात. त्यासोबत अल्कोहोल पिण्याची एक वेगळीच मजा असते. शेंगदाणे तहान वाढवतात असे मानले जाते, म्हणूनच ते खाल्ल्यामुळे मद्य जास्त प्यायल जातं.

Read more Photos on

Recommended Stories