हार्दिक पांड्याशिवाय विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचाही जगभरात दबदबा आहे. विराट देशातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे, तर रोहितही त्याच्या स्टाईल आणि कमाईमुळे चर्चेत असतो. हे दोघेही कोट्यवधी रुपयांची घड्याळं घालतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की विराट, रोहित आणि हार्दिक यांच्यापैकी कोणाकडे सर्वात महागड्या घड्याळांचे कलेक्शन आहे.