५ ते ६ लाख रुपयांच्या बजेटमध्ये गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी टाटा पंच, मारुती अल्टो K10, एस-प्रेसो आणि सेलेरिओ यांसारख्या विविध पर्यायांची माहिती या लेखात दिली आहे.
आता घरी घेऊन या SUV, ३३ किमी मायलेज देणारी कार मिळणार ६ लाखांमध्ये
गाडी खरेदी करणं हे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. आपल्याला ५ ते ६ लाख रुपयांच्या दरम्यान आपण हि गाडी खरेदी करू शकणार आहेत. टाटा पंच हि गाडी ५.५९ लाखांपासून किंमत सुरु होते.
26
Tata Punch 2026
टाटा पंच या गाडीचं २०२६ च व्हर्जन मार्केटमध्ये आलं आहे. या गाडीमध्ये कंपनीने १२० PS पॉवर आणि १७० Nm टॉर्क जनरेट करत असतात. हे इंजिन ६ स्पीड मॅन्युअलमध्ये उपलब्ध आहे.
36
पंचचे मायलेज किती असणार?
पंच या गाडीचे मायलेज कमी असणार आहे. हि गाडी ट्रॅफिकमध्ये आरामदायी आणि कमी रनिंग कॉस्ट देणारा अनुभव ठरणार आहे. या गाडीची ग्राउंड क्लिअरन्स चांगली असणार आहे.
या गाडीचे इंजिन फ्रेंडली हॅचबॅक असणार असून या गाडीचे स्पेसिफिकेशन खास असणार आहेत. हे इंजिन साधारण ६७ ps पॉवर आणि ९० nm टॉर्क पॉवर देणार आहे. यामध्ये उत्कृष्ट मायलेज म्हणजे २४ देणार आहे.
56
S-Presso
S-Presso हि गाडीला चांगले मायलेज असणार आहे. याची उंची आणि टॉर्क सिटी ड्रायव्हिंगसाठी चांगली असणार आहे. पॉवर आणि सेफ्टी फीचर्सच्या गाडीत खास स्पेसिफिकेशन देण्यात आले आहेत.
66
सेलेरिओ
सेलेरिओ या गाडीत चांगले मायलेज आणि आरामदायी सीट देण्यात येणार आहे. Wagon R मध्ये 1.2 लिटर K12 इंजिन मिळते आणि त्याचे पॉवर-टू-व्हेट रेशो Celerio आणि Alto पेक्षा चांगले आहे, पण SUV-फील आणि ग्राउंड क्लीअरन्स Punch इतकी नाही.