Smartphone Tips: तुमच्या फोनच्या कॅमेऱ्याच्या मदतीने करा ३ काम, जाणून व्हाल हैराण

Published : Jan 06, 2026, 08:42 AM IST

तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेरा फक्त फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी नाही. तुम्ही त्याचा वापर QR कोड स्कॅन करणे, कोणत्याही भाषेतील मजकूर भाषांतरित करणे आणि महत्त्वाची कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी देखील करू शकता.

PREV
15
Smartphone Tips: तुमच्या फोनच्या कॅमेऱ्याच्या मदतीने करा ३ काम, जाणून व्हाल हैराण

मोबाईलमध्ये असणाऱ्या कॅमेऱ्याचा खासकरून फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी वापर केला जातो. पण अनेकांना हे माहित नाही कि याच मोबाईलचा अजून काही गोष्टींसाठी वापर केला जातो. आपण त्याबद्दलची माहिती जाणून घेऊयात.

25
क्युआर कोड स्कॅन करणं

आपल्याला हे माहित असेल कि फोनच्या मदतीने आपण क्युआर कोड सहजपणे स्कॅन करू शकता. आपण कॅमेऱ्याला सुरु केल्यावर बारकोड स्कॅन केला जातो आणि नंतर आपण सहजपणे पेमेंट करू शकता.

35
भाषांतर करायला करतो मदत

आपण या अँपच्या मदतीने सहजपणे भाषांतर करू शकणार आहात. आपण कॅमेऱ्याच्या मदतीने दुसऱ्या भाषेत लिहिलेलं वाचू शकता. आपण कॅमेरा सुरु केल्यावर सहजपणे भाषांतर वाचू शकता.

45
डॉक्युमेंट केले जातात स्कॅन

आपण मोबाईल कॅमेऱ्याच्या मदतीने डॉक्युमेंट सहजपणे स्कॅन करू शकणार आहेत. आपण अँपचा वापर करून सहजपणे डॉक्युमेंट स्कॅन करू शकणार आहेत. आपण या कॅमेऱ्याच्या मदतीने सहजपणे डॉक्युमेंट स्कॅन करू शकता.

55
आपण सहजपणे करू शकता काम

आपण सहजपणे काम करू शकणार आहेत. याठिकाणी आपण कॅमेऱ्याच्या मदतीने तीन काम करू शकणार आहेत. आपण याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

Read more Photos on

Recommended Stories