लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करणे, चयापचय क्रिया नियंत्रित करणे आणि केंद्रीय मज्जासंस्थेचे संरक्षण करणे यामध्ये व्हिटॅमिन बी12 महत्त्वाची भूमिका बजावते. व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेची लक्षणे कोणती आहेत ते पाहूया.
व्हिटॅमिन बी12 ची कमतरता; लक्षणे आणि खाण्याचे पदार्थ -
लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करणे, चयापचय क्रिया नियंत्रित करणे आणि केंद्रीय मज्जासंस्थेचे संरक्षण करणे यामध्ये व्हिटॅमिन बी12 महत्त्वाची भूमिका बजावते. व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेची लक्षणे कोणती आहेत ते पाहूया.
28
अति थकवा, अशक्तपणा -
व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे काहींना जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो.
38
हात-पाय सुन्न होणे -
व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे हात-पाय सुन्न होऊ शकतात.