सध्या ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर मोठा फेस्टिव्ह सेल सुरू आहे. या सेलमध्ये ३० हजार रुपयांच्या आत मिळणाऱ्या टॉप 5G स्मार्टफोन्सची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. हे बजेट फोन्स तुमच्यासाठी एकदम पैसा वसूल डील ठरू शकतात.
दसऱ्याच्या निमित्ताने ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट ग्राहकांना खास ऑफर्स देत आहेत. फ्लिपकार्टवर 'बिग बिलियन डेज सेल' सुरू आहे, तर ॲमेझॉनवर 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल' सुरू आहे. या सेलमध्ये तुम्ही स्मार्टफोन्सवर मोठी सूट मिळवू शकता. आम्ही तुमच्यासाठी ३० हजार रुपयांच्या आत मिळणाऱ्या बेस्ट मोबाईल फोन्सची लिस्ट आणली आहे.
या फोनमध्ये डायमेंसिटी 7360 Max प्रोसेसर दिला आहे.
यात 6.78-इंचाचा डिस्प्ले मिळतो.
डिव्हाइसमध्ये 8,000mAh ची बॅटरी दिली आहे.
कंपनीने यात 50MP चा मेन कॅमेरा सेन्सर दिला आहे.
यात 2MP लेन्ससह ड्युअल बॅक कॅमेरा मिळतो.
33
ॲमेझॉनवरील डील्स
फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेजमध्ये सिटीबँक आणि ICICI बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांना १० टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळतोय. या मोबाईल ऑफर्ससोबतच तुम्ही निवडक टीव्हीवर ७० टक्क्यांपर्यंत आणि लॅपटॉपवर ४० टक्क्यांपर्यंत सूट मिळवू शकता.