२०२४ च्या टॉप १० म्युच्युअल फंड

शेअर बाजारात मोठ्या चढउतारांचा वर्ष होता. तरीही काही म्युच्युअल फंडांनी चांगली कामगिरी केली.

शेअर बाजारात व्यवहार करण्यास वेळ नसलेल्या, परंतु शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी म्युच्युअल फंड हा एक योग्य गुंतवणूक पर्याय आहे. तुलनेने कमी खर्चात व्यावसायिकरित्या व्यवस्थापित केलेल्या विविध फंडांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी म्युच्युअल फंड देतात. शेअर बाजारात मोठ्या चढउतारांचा वर्ष होता. तरीही काही म्युच्युअल फंडांनी चांगली कामगिरी केली. मिडकॅप, ईएलएसएस, फ्लेक्सी कॅप, स्मॉल कॅप, लार्ज अँड मिड कॅप या वर्गात या वर्षी ५० टक्क्यांहून अधिक परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंडांची यादी इकॉनॉमिक टाइम्सने प्रसिद्ध केली आहे. ती पुढीलप्रमाणे आहे.

* मिराए असेट एनवायएसई एफएएनजी + ईटीएफ फंड ऑफ फंड्स - ८२.४३%
* मिराए असेट एस अँड पी ५०० टॉप ५० ईटीएफ एफओएफ- ६३.७३%
* मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड- ६०.५२%
* एलआयसी एमएफ इन्फ्रा फंड - ५२.५२%
* मोतीलाल ओसवाल ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंड - ५०.४९%
* मोतीलाल ओसवाल नास्डॅक १०० एफओएफ - ५०.३७%
* मोतीलाल ओसवाल फ्लेक्सी कॅप फंड - ५०.२३%
* मोतीलाल ओसवाल स्मॉल कॅप फंड - ४९.२९%
* मोतीलाल ओसवाल लार्ज & मिडकॅप फंड - ४८.८४%
* एचडीएफसी डिफेन्स फंड - ४८.७५%

टीप: वरील यादी ही गुंतवणूक शिफारस नाही. या यादीच्या आधारे कोणीही गुंतवणूक करू नये किंवा गुंतवणूक विकू नये. ध्येये, जोखीम यांच्या आधारेच एखाद्याने नेहमी गुंतवणूक निर्णय घ्यावेत.


कायदेशीर सूचना: म्युच्युअल फंड बाजारातील नफा-तोट्याच्या जोखमींना बळी पडतात, गुंतवणुकीशी संबंधित सर्व कागदपत्रे गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचा.

Share this article