110
१. Apple iPhone 15: आतापर्यंतची सर्वात मोठी डील
ऑफर किंमत- ५७,२४९ रुपये (बँक सवलतसह)
फीचर्स- A16 बायोनिक चिप, ४८MP कॅमेरा
Subscribe to get breaking news alertsSubscribe 210
२. Samsung Galaxy S24 Ultra: अल्ट्रा प्रीमियम, अल्ट्रा स्वस्त
MRP- १,३४,९९९ रुपये
ऑफर किंमत- ७४,९९९ रुपये
एक्सचेंज बोनस- ५२,००० रुपयांपर्यंत
फीचर्स- स्नॅपड्रॅगन ८ जेन ३, १२GB रॅम, २००MP कॅमेरा
310
३. Samsung Galaxy A55: मिड-रेंजमध्ये AI चा मोबाईल
MRP- ४२,९९९ रुपये
डील किंमत- २४,९९९ रुपये
फीचर्स- १२०Hz Super AMOLED, Circle to Search AI फीचर, ५०००mAh बॅटरी
410
४. OnePlus 13R: गेमिंग आणि AI चा पॉवरहाऊस
डील किंमत- ३९,९९८ रुपये (बँक ऑफर्ससह)
फीचर्स- स्नॅपड्रॅगन ८ जेन ३, १२०fps गेमिंग, ५०MP सोनी कॅमेरा, लाइफटाइम स्क्रीन वॉरंटी
510
५. iQOO Z10x 5G: बजेट किलर फोन
डील किंमत- १३,४९९ रुपये (बँक ऑफरनंतर)
फीचर्स- Dimensity ७३०० चिप, मिलिट्री ग्रेड ड्युरॅबिलिटी, 5G
बॅटरी- ६५००mAh बॅटरी
610
६. Lenovo Yoga Slim 7: OLED स्क्रीन आणि AI परफॉर्मन्स
MRP- १,२५,८९० रुपये
डील किंमत- ७४,९९० रुपये
फीचर्स- इंटेल कोर अल्ट्रा ५, १६GB रॅम, १४ OLED डिस्प्ले
710
७. Asus Vivobook 15: स्वस्तात उत्तम लॅपटॉप
MRP- ७९,९९० रुपये
डील किंमत- ४७,९९० रुपये
फीचर्स- इंटेल कोर i5 (१३th जेन), १६GB रॅम, ५१२GB SSD
810
८. Samsung Galaxy Tab A9+: फॅमिली एंटरटेनमेंटसाठी जबरदस्त
डील किंमत- १७,४९९ रुपये (एक्सचेंज बोनस वेगळा)
फीचर्स- ११-इंच LCD, स्नॅपड्रॅगन SM६३७५, विद्यार्थी आणि मुलांसाठी आदर्श
910
९. Lenovo LOQ गेमिंग लॅपटॉप: गेमिंग प्रोचे नवा अवतार
डील किंमत- ६५,७४० रुपये (बँक ऑफर्ससह)
स्पेसिफिकेशन्स- RTX ३०५० GPU, १४४Hz डिस्प्ले, AI इंजिन+, रॅपिड चार्ज प्रो
1010
१०. Fire TV Stick HD: सामान्य टीव्हीला बनवा जास्त स्मार्ट
MRP- ५,४९९ रुपये
डील किंमत- २,४९९ रुपये
फीचर्स- अलेक्सा व्हॉइस रिमोट, फुल HD स्ट्रीमिंग