Realme 16 Pro+ नवीन वर्षात येणार मार्केटमध्ये, प्रीमियम फोन म्हणून ओळख

Published : Dec 17, 2025, 12:30 PM IST

रियलमी कंपनी 2026 च्या सुरुवातीला आपला नवीन Realme 16 Pro+ फोन लाँच करणार आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7 जनरेशन 4 पेक्षा शक्तिशाली चिपसेट आणि मास्टर गोल्ड, ऑर्किड पर्पल सारखे प्रीमियम रंगांचे पर्याय असतील. 

PREV
15
Realme 16 Pro+ नवीन वर्षात येणार मार्केटमध्ये, प्रीमियम फोन म्हणून ओळख

रिअलमी कंपनी अपडेटेड फोन घेऊन जानेवारीत मार्केटमध्ये येणार आहे. कंपनी १६ सिरीजचा फोन घेऊन येणार असून या फोनबद्दलची माहिती मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालं आहे.

25
फोनमध्ये काय दिलं अपडेट

या नवीन फोनमध्ये कंपनीच्या वतीने स्नॅपड्रॅगन चिपसेट देण्यात येणार आहे. हे अपडेट स्नॅपड्रॅगन ७ जनरेशन ४पेक्षा अजून जस शक्तिशाली देण्यात येणार आहे. Realme 16 Pro+ मध्ये क्वालकॉमचा ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात येणार आहे

35
कोणत्या रंगात फोन असणार उपलब्ध

हा फोन विविध रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. हा फोन मास्टर गोल्ड, मास्टर ग्रे, कॅमेलिया पिंक आणि ऑर्किड पर्पल सारख्या प्रीमियम रंग पर्यायांमध्ये येईल. त्यामुळं आपण हा फोन हव्या त्या रंगामध्ये घेऊ शकणार आहेत.

45
फोनमध्ये काय खास असणार

Realme 16 Pro+ हा उच्च कार्यक्षमता, डिझाइन, नवीनतम Android अपडेट असणार आहे. तो Redmi Note 15 Pro+, OnePlus Nord 5 आणि Samsung Galaxy A56 शी स्पर्धा करू शकतो.

55
फोन कधी येणार मार्केटमध्ये?

Realme 16 Pro+ लाँच केला, तर तो 2026 च्या सुरुवातीला मिड-प्रीमियम सेगमेंटमध्ये एक चांगला पर्याय बनणार आहे. आपण या फोनची वाट पाहून नक्की खरेदी करा.

Read more Photos on

Recommended Stories