Skoda Volkswagen : स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाने 2025 मध्ये 1.17 लाख देशांतर्गत विक्रीसह विक्रम केला आहे. तसेच, कंपनीने आपली सेवा केंद्रे 700 पर्यंत वाढवली आहेत.
स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाने (SAVWIPL) 2025 मध्ये 1.17 लाख देशांतर्गत विक्रीसह 36% वाढ नोंदवली. कंपनीने भारतात 20 लाख वाहने उत्पादनाचा महत्त्वाचा टप्पाही ओलांडला आहे.
22
देशांतर्गत विक्रीत वाढ
फोक्सवॅगनच्या Virtus ने 38% बाजार हिस्सा मिळवला. स्कोडाने 'Kailaq' आणि Octavia RS च्या जोरावर 107% वाढ नोंदवली. कंपनीची सेवा केंद्रे आता 700 झाली आहेत.