सोन्यात गुंतवणूक करताना दागिने आणि बिस्कीट हे दोन मुख्य पर्याय उपलब्ध आहेत. दागिने वापरता येतात पण त्यावर मेकिंग चार्जेस जास्त असतात, तर बिस्किटे शुद्ध असली तरी ती वापरता येत नाहीत आणि सुरक्षित ठेवावी लागतात.
सोन्यात दागिने की बिस्कीट, कशातली गुंतवणूक राहील फायदेशीर?
सोन्यात गुंतवणूक कशात करायला हवी हे सुरुवातीला लोकांना समजत नाही. आपण दागिने किंवा बिस्कीट यापैकी एक पर्यायाचा सहजपणे वापर करू शकणार आहेत.
26
सोन्याची गुंतवणूक कशात करायला हवी?
आपण सोन्याची गुंतवणूक कशात करायला हवी हे सर्वात आधी समजून घ्यायला हवं. त्याबद्दलची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.
36
सोन्याचे दागिने केल्यावर काय फायदा होईल?
सोन्याचे दागिने जर आपण केले तर आपल्याला लग्नाच्या वेळेला किंवा कार्यक्रमाच्या वेळेला घालता येतात. पुढच्या पिढीला वारसा म्हणून आपण हे गिफ्ट म्हणून देऊ शकता.
सोन्याचे दागिने केले तर मेकिंग चार्जेस जास्त भरावे लागतात. ते दागिने विकताना हे चार्जेस परत मिळत नाही. अनेक दागिन्यांमध्ये तर शुद्ध सोन्याचे प्रमाण अतिशय कमी असते.
56
सोन्याचे बिस्कीट केल्यावर काय होतो फायदा?
आपण जर सोन्याच्या बिस्किटात गुंतवणूक केली तर अत्यंत शुद्ध सोन आपल्याला भेटून जात. त्याचे मेकिंग चार्जेस कमी असतात किंवा कधी कधी लागत नाही. जास्त काळाच्या गुंतवणुकीसाठी हा पर्याय चांगला आहे.
66
सोन्याचे बिस्कीट केल्यावर होतो हा तोटा
सोन्याचे बिस्कीट जर आपण केले तर ते वापरता येत नाही. सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकर असणं आवश्यक असत. त्याची चोरी होण्याची शक्यता असते, त्यामुळं काळजी घेणं गरजेचं बनलं आहे.