Royal Enfield Classic 350 : रॉयल एनफील्डचे 2026 क्लासिक 350 बॉबर मॉडेल भारतात लाँच झाले आहे. याच्या किंमती आणि खास वैशिष्ट्यांविषयी सविस्तर जाणून घेऊया.
रॉयल एनफील्डच्या क्लासिक 350 सिरीजमधील 2026 मॉडेल भारतात लाँच झाले आहे. बॉबर स्टाईल आणि रेट्रो फील कायम ठेवत, काही महत्त्वाच्या अपडेटसह ही बाईक आता विक्रीसाठी उपलब्ध आहे.
24
यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट -
2026 क्लासिक 350 मध्ये 'असिस्ट-स्लिपर क्लच' जोडला आहे. यामुळे क्लच हलका होतो आणि हातांचा थकवा कमी होतो. तसेच, आता फास्ट चार्जिंग सपोर्टसह यूएसबी टाइप-सी पोर्टही देण्यात आला आहे.
34
असिस्ट आणि स्लिपर क्लच -
डिझाइनमध्ये मोठे बदल नाहीत. सिंगल सीट बॉबर सेटअप, व्हाइटवॉल टायर्स आणि उंच हँडलबार कायम आहेत. ही बाईक Jawa 42 Bobber, Perak आणि Honda CB350 सारख्या मॉडेल्सना टक्कर देते.
बाईकमध्ये 349cc सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे 20.2 bhp पॉवर आणि 27 Nm टॉर्क देते. यात 5-स्पीड गिअरबॉक्स आहे. रंगांनुसार किंमत ₹2.19 लाख ते ₹2.22 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत आहे.