
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2025: जर तुम्ही पदवीधर असाल आणि बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही एक मोठी संधी आहे. पंजाब अँड सिंध बँकेने 'स्थानिक बँक अधिकारी' (Local Bank Officer - LBO) पदासाठी भरतीची घोषणा केली आहे. या मेगाभरतीद्वारे एकूण 750 पदे भरली जाणार असून फक्त महाराष्ट्रातच 100 जागा उपलब्ध आहेत! इच्छुक उमेदवारांनी 4 सप्टेंबर 2025 पूर्वी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
घटक माहिती
पदाचे नाव स्थानिक बँक अधिकारी (Local Bank Officer)
एकूण जागा 750
महाराष्ट्रातील जागा 100
शैक्षणिक पात्रता पदवीधर (अनुभव असल्यास प्राधान्य)
वेतनश्रेणी ₹48,480/- ते ₹85,920/- प्रति महिना
वयोमर्यादा 20 ते 30 वर्षे (01 ऑगस्ट 2025 रोजी गणना)
अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 सप्टेंबर 2025
अर्जाची पद्धत पूर्णपणे ऑनलाइन
अर्ज लिंक ibpsonline.ibps.in/psbaug25
राज्य रिक्त जागा
महाराष्ट्र 100
गुजरात 100
तामिळनाडू 85
ओडिशा 85
आंध्र प्रदेश 80
कर्नाटक 60
अन्य राज्ये उर्वरित जागा
उमेदवारांची निवड पुढील टप्प्यांद्वारे होणार आहे.
ऑनलाइन लेखी परीक्षा
स्क्रीनिंग (Shortlisting)
मुलाखत (Interview)
स्थानिक भाषेतील प्राविण्य तपासणी (Language Proficiency)
अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List)
प्रवर्ग शुल्क
General / OBC / EWS ₹850 + लागू कर व पेमेंट चार्जेस
SC / ST / PWD ₹100 + लागू कर व पेमेंट चार्जेस
अर्ज प्रक्रिया सुरू: 20 ऑगस्ट 2025
अर्ज करण्याची अंतिम मुदत: 4 सप्टेंबर 2025
वयोमर्यादा गणनेसाठी दिनांक: 1 ऑगस्ट 2025 (20 ते 30 वर्षे दरम्यान वय आवश्यक)
पदवीधरांसाठी सरकारी बँकेत थेट संधी
प्रत्येक राज्यासाठी निश्चित जागा, महाराष्ट्रातील उमेदवारांना अधिक संधी
उच्च वेतनश्रेणी आणि करिअर ग्रोथ
स्थानीय भाषेचा लाभ, महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी मराठीचा फायदा
या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी ibpsonline.ibps.in/psbaug25 या अधिकृत लिंकवर जाऊन आजच अर्ज सादर करा. शेवटच्या क्षणाची वाट पाहू नका अर्ज सादर करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी आणि जाहिरात नीट वाचावी.