Numerology: अंकशास्त्रानुसार, काही विशिष्ट तारखांना जन्मलेल्या लोकांना सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता खूप जास्त असते. चला तर मग पाहूया, कोणत्या आहेत त्या भाग्यवान तारखा...
कोणत्याही महिन्यात 1,10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो. यांच्यावर सूर्यदेवाचा विशेष प्रभाव असतो. यांच्यात नेतृत्वगुण भरपूर असतात. यांनी प्रयत्न केल्यास सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता खूप जास्त असते. समाजात यांना मोठा मान-सन्मान मिळतो.
24
मूलांक 3..
कोणत्याही महिन्यात 3, 15, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक 3 असतो. यांच्यात लहानपणापासूनच नेतृत्व करण्याची क्षमता असते. हे लोक शिक्षण क्षेत्रात खूप चांगली कामगिरी करतात. यांनी प्रयत्न केल्यास मनासारखी सरकारी नोकरी मिळू शकते आणि ते उच्च पदावर पोहोचतात.
34
मूलांक 4..
ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 4 असतो. हे लोक कोणतेही काम अगदी परफेक्ट करतात. कामामध्ये प्रचंड कौशल्य असतं. यांना सरकारी नोकरीत स्थिरावण्याची मोठी संधी असते. समाजात कीर्ती आणि प्रतिष्ठाही मिळते.
कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. हे लोक खूप धाडसी आणि मेहनती असतात. ठरवलेलं ध्येय गाठल्याशिवाय ते शांत बसत नाहीत. यांच्यात प्रचंड जिद्द असते. यांना सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता खूप जास्त असते.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .