New smartphone : Itel ने आपला नवीन Zeno 20 Max स्मार्टफोन भारतात 6000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लॉन्च केला आहे. हा फोन लष्करी दर्जाची मजबुती, 5000mAh बॅटरी आणि 90Hz डिस्प्ले यांसारख्या वैशिष्ट्यांसह उपलब्ध आहे.
Itel ने कमी बजेट असलेल्या ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून Zeno 20 Max हा मोबाईल भारतात आणला आहे. यात मोठी बॅटरी, 90Hz डिस्प्ले आणि लष्करी दर्जाची मजबुती आहे. हा फोन Amazon वर ₹5,799 पासून उपलब्ध आहे.
22
कमी किमतीचा स्मार्टफोन
या फोनमध्ये 6.6-इंचाचा HD+ 90Hz डिस्प्ले, T7100 प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरी आहे. यात 13MP रियर कॅमेरा, 8MP सेल्फी कॅमेरा आणि साइड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.