ॲसिडिटीचा त्रास होतोय? आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा, झटपट मिळेल आराम

Published : Feb 09, 2026, 04:51 PM IST

पोटात काही समस्या निर्माण झाली की आपलं सगळंच बिघडतं. ॲसिडिटी ही अशीच एक समस्या आहे. चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या अनियमित सवयी, मानसिक ताण, धूम्रपान आणि कॅफीनचे सेवन ही याची काही कारणं आहेत.

PREV
18
ॲसिडिटीचा त्रास होतोय? आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा

ॲसिडिटी टाळण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा ते जाणून घेऊया.

28
आल्याचा चहा

अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी युक्त आल्याचा चहा आहारात घेतल्यास ॲसिडिटीचा त्रास कमी होतो.

48
नॉन-सिट्रस फळे

केळी, सफरचंद, पेअर यांसारखी नॉन-सिट्रस फळे देखील ॲसिडिटी टाळण्यास मदत करतात.

58
ओटमील

फायबरने समृद्ध ओटमील आहारात समाविष्ट केल्याने ॲसिडिटी दूर होण्यास मदत होते.

68
शहाळ्याचे पाणी

शहाळ्याचे पाणी प्यायल्याने ॲसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळतो.

78
ओव्याचे पाणी

ओवा घालून उकळलेले पाणी प्यायल्याने गॅस, पोट फुगणे आणि छातीत जळजळ यांसारख्या पचनाच्या समस्या दूर होतात.

88
टीप:

आरोग्य तज्ज्ञ किंवा न्यूट्रिशनिस्टचा सल्ला घेतल्यानंतरच आहारात बदल करा.

Read more Photos on

Recommended Stories