कॅनडाची सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ज्युलिया ॲनने दावा केला आहे की तिला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला आहे. तिने पुरावा म्हणून तिचे बोल्ड व्हिडिओ सादर केले होते. कदाचित तिचे मोठे स्तन हीच 'असाधारण क्षमता' आहे, असे विधान करून तिने खळबळ उडवून दिली आहे.
एका रिल्स स्टारने सोशल मीडियावर दावा केला आहे की, तिला तिच्या स्तनांमुळे अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला आहे. तिने नक्की काय म्हटले आहे, हे पाहिल्यावर अनेकांना धक्का बसला आहे.
27
ज्युलिया ॲन काय म्हणाली -
एका रिल्स स्टारने तिच्या विधानामुळे सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. ती कॅनडाची प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. तिचे नाव ज्युलिया ॲन (@qveenjuliaa) आहे.
37
जगभरात चर्चा -
माझ्या स्तनांमुळेच मला अमेरिकेचा व्हिसा मिळाला, असे तिने केलेले विधान सध्या जगभरात चर्चेचा विषय बनले आहे.
ज्युलिया ॲन 25 वर्षांची आहे. ती मूळची कॅनडाची असून एक प्रसिद्ध इंटरनेट मॉडेल आहे. अमेरिकेने तिला 'असाधारण क्षमता' O-1B श्रेणी अंतर्गत व्हिसा दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
57
बोल्ड मॉडेल -
या अंतर्गत, तिने अर्जासोबत कोणतीही कागदपत्रे न जोडता तिचे सोशल मीडिया व्हिडिओ पुरावा म्हणून सादर केले आहेत. तिने सादर केलेल्या सर्व व्हिडिओंमध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे.
67
काय म्हणाली मॉडेल -
लंडनच्या टाईम्सशी बोलताना ती म्हणाली, "कदाचित माझी असाधारण क्षमता ही होती की माझे स्तन मोठे आहेत."
77
सर्वत्र चर्चा -
हा व्हिडिओ 1.1 दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे आणि व्हिसा मिळवण्यात तो निर्णायक ठरला, असे तिने म्हटले आहे.