भारतीय रेल्वे केटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) विविध पदांसाठी भरती करत आहे. या पदासाठी कोणतीही लेखी परीक्षा नाही, थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
IRCTC मध्ये 43 हॉस्पिटॅलिटी मॉनिटर पदांसाठी भरती. लेखी परीक्षा नाही, थेट मुलाखत. पगार ३०,००० रुपये. हॉटेल मॅनेजमेंट पदवीधर अर्ज करू शकतात. ही एक उत्तम संधी आहे.
22
IRCTC नोकरीची संधी
या पदासाठी कमाल वयोमर्यादा २७ वर्षे आहे. राखीव प्रवर्गांना नियमांनुसार सवलत मिळेल. मुलाखती भोपाळ, मुंबई, गोवा आणि अहमदाबाद येथे होतील. अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहा.