डीमार्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला किती असतो पगार, ऐकून व्हाल शॉक

Published : Apr 27, 2026, 07:30 PM IST

डीमार्टमध्ये विविध पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगाराची माहिती या लेखात दिली आहे. यामध्ये महिला कर्मचारी, सेल्स असोसिएट, स्टोअर स्टाफ आणि सुपरवायझर यांना मिळणाऱ्या मासिक पगाराचे आकडे दिले आहेत.

PREV
15
डीमार्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला किती असतो पगार, ऐकून व्हाल शॉक

डीमार्टमध्ये जाऊन आपण दर आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी खरेदी करत असता. तर तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार किती असतो त्याबद्दलची माहिती आपण आता जाणून घेणार आहोत.

25
डीमार्टमध्ये काम करणाऱ्या महिलांना किती असतो पगार?

डीमार्टमध्ये काम करणाऱ्या महिलांना किती पगार असतो ते आपण आता जाणून घेणार आहोत. येथे काम करणाऱ्या महिलांना १२ हजार ते १५ हजार रुपयांपर्यंत पगार दिला जात असतो.

45
स्टोअर स्टाफचा पगार घ्या जाणून

येथे स्टोअर स्टाफमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना १० हजार ते १४ हजार असतो. पांगरी दिला जात असतो.

55
सुपरवायझरला मिळतो चांगला पगार

डी-मार्टमध्ये सुपरवायझर / सेक्शन हेड महिलांना दर महिन्याला 18 ते 25 हजार रुपये पगार मिळतो.

Read more Photos on

Recommended Stories