भारतीय ग्राहकांच्या सर्वाधिक पसंतीच्या दोन कम्युटर बाईक्स, Hero Splendor Plus आणि TVS Radeon यांच्या इंजिन, किंमत आणि खास वैशिष्ट्यांविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Hero Splendor Plus आणि TVS Radeon या भारतातील लोकप्रिय कम्युटर बाईक्स आहेत. कमी किंमत, चांगले मायलेज आणि सोपी देखभाल ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. Splendor Plus क्लासिक डिझाइनमध्ये येते.
23
TVS Radeon बाईक
Radeon मध्ये 109.7cc आणि Splendor Plus मध्ये 97.2cc इंजिन आहे. Radeon जास्त ग्राउंड क्लिअरन्स देते, तर Splendor वजनाने हलकी असल्याने शहरात चालवायला सोपी आहे.
33
Hero Splendor Plus बाईक
Radeon मध्ये डिजिटल मीटर आणि USB चार्जर सारखी आधुनिक वैशिष्ट्ये आहेत. Splendor मध्ये i3S मायलेज तंत्रज्ञान आहे. Radeon ची किंमत कमी आहे, पण Splendor जास्त विश्वासार्ह मानली जाते.