खजूर पाण्यात भिजवून खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि हृदयविकारांना प्रतिबंध करण्यास मदत होते.
खजूरमध्ये भरपूर फायबर असते. ते पाण्यात भिजवून खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते.
खजूरमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे हृदयरोग, कॅन्सर आणि विस्मरणाच्या आजारांना प्रतिबंध होतो. दररोज पाण्यात भिजवलेले खजूर खा.
खजूरमध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.
खजूरचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी याचे सेवन करणे फायदेशीर आहे. दररोज दोन खजूर खाऊ शकता.
Marathi Desk 1