Health Tips : भाज्यांमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात. या भाज्या ज्यूसच्या स्वरूपात किंवा थेट खाल्ल्या तर हिककारकच असतात. आरोग्य सुधारण्यासाठी दररोज या भाज्यांचा रस पिणे योग्य.
पालकामध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. दृष्टी, हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पालक चांगला आहे. इतर साहित्य घालून याचा रस करून पिऊ शकता.
55
हळद
हळदीमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत. हे चहामध्ये घालून किंवा ज्यूसच्या स्वरूपातही पिऊ शकता.