Gold Rate Today : आज मंगळवारचे सोने-चांदीचे दर, मुंबईत सोन्याच्या दरात वाढ

Published : Aug 05, 2025, 01:16 PM IST

मुंबई - आज मुंबईसह देशातील इतर मोठ्या शहरांमध्ये सोन्याच्या दरात वाढ झालेली दिसून येत आहे. देशातील वेगवेगळ्या शहरांमधील सोने आणि चांदीचे दर जाणून घ्या. 

PREV
15
मुंबईतील आजचे सोन्याचे दर (४ ऑगस्ट २०२५)

मध्यमवर्गीयांच्या खिशाला झळ! पुन्हा एकदा सोने महागलंय. सोने कुठल्या दरावर आहे? दिवसेंदिवस सोने चढतच चाललंय. आज मुंबईसह देशातील मोठ्या शहरांमध्ये सोने किती दराने विकलं जातंय ते जाणून घ्या.

मुंबईतील आजचे सोन्याचे दर

24 कैरट सोनं: ₹10,222 प्रती ग्रॅम

22 कैरट सोनं: ₹9,370 प्रती ग्रॅम

18 कैरट (999 शुद्ध) सोनं: ₹7,667 प्रती ग्रॅम

25
मुंबईतील आजचे चांदीचे दर (४ ऑगस्ट २०२५)

आज मुंबईतील चांदीचे दर

₹115 प्रती ग्रॅम, जो मागील दिवसापेक्षा ₹2 ने वाढलेला आहे

₹1,15,000 प्रति किलो, जो ₹2,000 ने वाढलेला आहे

१० ग्रॅमसाठी दर: ₹1,150 (₹20 वाढ)

१०० ग्रॅमसाठी दर: ₹11,500 (₹200 वाढ)

35
हैदराबाद आणि दिल्लीतील सोने दर

हैदराबादमधील आजचे सोने दर

२२ कॅरेट – १० ग्रॅम सोन्याचा दर ९३७०० रुपये, कालपेक्षा ७५० रुपयांनी वाढ.

२४ कॅरेट – १० ग्रॅम सोन्याचा दर १०२२२० रुपये, कालपेक्षा ८२० रुपयांनी वाढ.

दिल्लीतील आजचे सोने दर

२२ कॅरेट – १० ग्रॅम सोन्याचा दर ९३८५० रुपये, कालपेक्षा ७५० रुपयांनी वाढ.

२४ कॅरेट – १० ग्रॅम सोन्याचा दर १०२३७० रुपये, कालपेक्षा ८२० रुपयांनी वाढ.

45
चेन्नई आणि पाटण्यातील सोने दर

चेन्नईतील आजचे सोने दर

२२ कॅरेट – १० ग्रॅम सोन्याचा दर ९३७०० रुपये, कालपेक्षा ७५० रुपयांनी वाढ.

२४ कॅरेट – १० ग्रॅम सोन्याचा दर १०२२२० रुपये, कालपेक्षा ८२० रुपयांनी वाढ.

पाटण्यातील आजचे सोने दर

२२ कॅरेट – १० ग्रॅम सोन्याचा दर ९३७५० रुपये, कालपेक्षा ७५० रुपयांनी वाढ.

२४ कॅरेट – १० ग्रॅम सोन्याचा दर १०२२७० रुपये, कालपेक्षा ८२० रुपयांनी वाढ.

55
कोलकता आणि जयपूरमधील सोने दर

कोलकता आजचे सोने दर

२२ कॅरेट – १० ग्रॅम सोन्याचा दर ९३७०० रुपये, कालपेक्षा ७५० रुपयांनी वाढ.

२४ कॅरेट – १० ग्रॅम सोन्याचा दर १०२२२० रुपये, कालपेक्षा ८२० रुपयांनी वाढ.

जयपूरमधील आजचे सोने दर

२२ कॅरेट – १० ग्रॅम सोन्याचा दर ९३८५० रुपये, कालपेक्षा ७५० रुपयांनी वाढ.

२४ कॅरेट – १० ग्रॅम सोन्याचा दर १०२३७० रुपये, कालपेक्षा ८२० रुपयांनी वाढ.

Read more Photos on

Recommended Stories