तसेच galaxy f36 5G फोनची किंमत १३,००० रुपयांपासून सुरू होते. तसेच आयफोनवरही मोठी सवलत मिळेल. याशिवाय, अग्रगण्य ब्रँडच्या स्मार्टवॉच अर्ध्या किमतीत मिळतील. Bolt स्मार्टवॉच १,९९९ रुपयांपासून सुरू होते. याशिवाय लॅपटॉप, टॅब्लेट, हेडफोन आणि इतर गॅझेट्सही सवलतीच्या दरात मिळतील.
वॉशिंग मशीन, एसींवर मोठी सवलत
तसेच रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन आणि इतर मोठ्या घरगुती उपकरणे, कपडे, शूज, सौंदर्यप्रसाधने, घर सजावटीच्या वस्तूही कमी किमतीत खरेदी करता येतील. तसेच अन्नपदार्थ, मिठाईही कमी किमतीत खरेदी करता येतील.