Best Mobile Under 15000 : 15 हजारांत सुपर 5G मोबाईल, नवा फोन घेणाऱ्यांसाठी बेस्ट ऑफर

Published : Oct 20, 2026, 01:21 PM IST

भारतात Itel City 300 5G हा नवा स्मार्टफोन लाँच झालाय. तुम्ही जर नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल, तर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. या फोनची किंमत आणि भन्नाट फीचर्स…

PREV
14
सिटी 300 5G फोन

भारतात सिटी 300 5G फोन लाँच झालाय. यात 120Hz रिफ्रेश रेटचा डिस्प्ले दिलाय, ज्यामुळे फोन एकदम स्मूथ चालतो. सोबतच 5,000mAh ची दमदार बॅटरी आणि अँड्रॉइड 16 गो एडिशनचा सपोर्ट यात मिळतो.

24
Itel City 300 5G ची किंमत किती?

या फोनच्या 4GB RAM आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ₹१४,९९९ आहे. हा फोन डार्क रुबी, मिस्ट बेज आणि बोल्ड इंडिगो या तीन रंगांमध्ये मिळतोय. तुम्ही कंपनीच्या ऑफलाईन रिटेल स्टोअर्समधून हा फोन खरेदी करू शकता.

34
काय आहेत खास फीचर्स?
  • 6.67-इंचाचा HD+ LCD स्क्रीन
  • 120Hz रिफ्रेश रेट
  • पंच-होल डिझाईन असलेला डिस्प्ले
  • 2.5D कर्व्ह्ड ग्लास
  • 6nm तंत्रज्ञानावर आधारित
  • युनिसोक T8200 ऑक्टा-कोर प्रोसेसर
  • 4GB LPDDR4X RAM आणि 64GB स्टोरेज
  • मायक्रो SD कार्डने 1TB पर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा
44
अँड्रॉइड 16 गो एडिशन

हा स्मार्टफोन अँड्रॉइड 16 गो एडिशनवर चालतो. यात साईड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुविधा आहे. तसेच 3.5mm हेडफोन जॅक, USB टाईप-सी पोर्ट, ब्लूटूथ 5.0 आणि वाय-फाय 5 चा सपोर्ट मिळतो.

  • आयटेल सिटी 300 5G ची बॅटरी आणि कॅमेरा
  • 5,000mAh ची पॉवरफुल बॅटरी
  • 10W चार्जिंग सपोर्ट
  • बॉक्समध्ये चार्जर उपलब्ध
  • 13MP चा मागचा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Photos on

Recommended Stories