Ind vs Pak Memes : देख भाई, चिल्लाना तो इंडिया इंडिया, पक पक तो मुर्गी भी करती है!

Published : Sep 29, 2025, 09:51 AM IST
Ind vs Pak Memes

सार

Ind vs Pak Memes : सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे. भारताने पाकिस्तानचा परभाव केल्यानंतर रात्री ट्रॉफी घेताना मोठा ड्रामा झाला. त्यामुले आता या मीम्समध्ये मोठी भर पडली आहे. 

Ind vs Pak Memes : कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आशिया चषक २०२५ स्पर्धेत अपराजित राहण्याचा सिलसिला कायम ठेवत अंतिम सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला आणि दिमाखात विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या विजयाचा शिल्पकार ठरला टिळक वर्मा (Tilak Verma). त्याने निर्णायक क्षणी केलेली खेळी संघासाठी मोलाची ठरली. विशेष म्हणजे टीम इंडियाने तीनही मॅचमध्ये पाकिस्तानचा दारुण पराभव केला. त्यानंतर सोशल मीडियावर मीम्सची बरसात सुरु झाली आहे. त्यातील निवडक मीम्स आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

PREV

क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.

Read more Articles on

Recommended Stories

Arshdeep Singh: न्यूझीलंडविरुद्ध विकेट घेतल्यानंतर अर्शदीप का नाचला? स्वतःच केला खुलासा
IND vs NZ 1st ODI: पहिल्याच वनडेत टीम इंडियाचा दणका, कोहलीच्या वादळी खेळीने न्यूझीलंड गारद