शुक्रवार, 23 ऑगस्ट 2024 च्या मोठ्या बातम्या वाचा, फक्त एका क्लिकवर...

Published : Aug 23, 2024, 09:36 AM IST
raj thakre

सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर 23 ऑगस्टच्या प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

समरजित घाटगे आज घेणार कार्यकर्ता मेळावा - समरजित घाटगे हे आज कागल विधानसभा मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत. त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ३  सप्टेंबरला शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. 

सुप्रीम कोर्टात होणार प्रमुख सुनावणी - सुप्रीम कोर्टात आज ओबीसी आणि स्थानिक स्वराज्य संस्था या दोन महत्वाच्या सुनावणी पार पडणार आहेत. 

पाऊस ४  दिवसात वाढणार - पुढील चार दिवस महाराष्ट्रात पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा - राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा पार पडणार असून ते यवतमाळ आणि वर्धा येथे कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. 

PREV

Recommended Stories

जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा लांबणीवर, राज्य निवडणूक आयोगाच्या शिफारशीवर सर्वोच्च न्यायालयाकडून मुदतवाढ
BJP Congress Alliance : रावेर नगरपरिषदेत आज मोठी राजकीय उलथापालथ? उपनगराध्यक्ष निवडणुकीत भाजप–काँग्रेस युतीची जोरदार चर्चा