सोमवार, २३ सप्टेंबर २०२४ च्या मोठ्या बातम्या वाचा, फक्त एका क्लिकवर...

Published : Sep 23, 2024, 08:25 AM IST
thumbnil

सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर २३ सप्टेंबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

१. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी नागपूर येथील बैठकीत करण्यात आली आहे. अशी मागणी आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे. 

२. पुढच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच राज्याच्या प्रमुखपदी पाहायला आवडेल असं विधान शहाजीबापू पाटील यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानान राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

३. बारामतीमध्ये बॅनरवार सुरु झाले असून अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स झळकले आहेत. 

४. मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. 

५. लाल कांदा पाठवण्यासाठी रेल्वेकडून २० रेल्वे पाठवण्यात आले आहे. 

PREV

Recommended Stories

Pandharpur–Tirupati Railway : पंढरपूर ते तिरुपती, थेट दर्शनासाठी विशेष रेल्वे! संपूर्ण वेळापत्रक लगेच पाहा!
‘आवडेल तिथे प्रवास’ आता आणखी स्वस्त! एसटी महामंडळाकडून पास दरात मोठी कपात, जाणून घ्या नवे दर