गुरुवार, 26 सप्टेंबर 2024 च्या मोठ्या बातम्या वाचा, फक्त एका क्लिकवर...

Published : Sep 26, 2024, 08:09 AM ISTUpdated : Sep 26, 2024, 11:57 AM IST
Live Updates

सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर 26 सप्टेंबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर… 

  • भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी डॉ. मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून महानगर दंडाधिकारी माझगाव यांनी शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांना मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवण्यात आले आहे. 
  • मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानंतर विस्कळीत झालेली लोकलसेवा पुन्हा एकदा सुरळीत झाली आहे.
  • मुंबईत आज शाळा-महाविद्यलयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय नागरिकांना कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.
  • मुंबईतील सिप्झ येथे मेट्रोच्या कामासाठी केलेल्या खड्ड्यात पडून महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X च्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

PREV

Recommended Stories

गोव्यातील नाईटक्लब 'बर्च बाय रोमियो लेन'ला भीषण आग, 4 पर्यटकांसह 23 ठार तर 50 जखमी!
महाराष्ट्रात 'थंडीचा कहर'! तापमान 'मायनस'मध्ये जाणार; 'या' ३ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट, तुमच्या शहराचं तापमान तपासा!