Why Middle Aged Women Have Extramarital Affairs : विवाहबाह्य संबंध ठेवणार्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण तुम्ही बारकाईने बघितले तर एका विशिष्ट वयातील महिलाच विवाहबाह्य संबंध ठेवतात. हे कोणते वय आहे, हे जाणून घ्या. वाचा त्यावर उपाय.
आपल्या देशात विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण वाढले आहे. यामागे अनेक सामाजिक, मानसिक कारणे आहेत. लग्नाच्या काही वर्षांनंतर, विशेषतः 35-40 वयोगटातील महिला अशा संबंधांकडे जास्त का वळतात? याचा बारकाईने अभ्यास केल्यास त्यामागच्या कारणांचा उलगडा होतो.
24
या वयोगटातील महिलांमध्ये हे प्रमाण जास्त
एकटेपणा, भावनिक थकवा आणि असमाधान यांमुळे महिला बाहेर आधार शोधतात. 35-45 वयोगटात कुटुंबात भावनिक आधाराची कमतरता आणि कामाचा ताण यामुळे त्या मानसिकरित्या खचतात व आनंद बाहेर शोधतात. त्यासाठी त्या इतर पुरुषांच्या प्रेमात पडतात. एवढेच नव्हे तर शारीरिक सुखही अनुभवतात.
34
ही आहेत प्रमुख कारणं
पतीकडून प्रेम आणि भावनिक आधार न मिळाल्यास महिला बाहेर आधार शोधतात. 35-40 वयात जबाबदाऱ्या वाढतात आणि पती-पत्नीमधील संवाद कमी होतो. ही पोकळी भरून काढण्यासाठी त्या विवाहबाह्य संबंध ठेवतात.
हे टाळण्यासाठी पती-पत्नीने एकमेकांशी रोज बोलावे, वेळ द्यावा. समस्या शेअर कराव्यात. गरज पडल्यास समुपदेशन घ्यावे. यामुळे नातं टिकून राहील आणि मुलांवर वाईट परिणाम होणार नाहीत.