नवीन वर्षात साधा लूक खास बनवण्यासाठी, हेवी डिझाइनचे गोल्ड प्लेटेड देझूर झुमकी डँगलर्स कानात घाला.
सौम्या टंडनचा काश्मिरी कळी लूक खरोखरच सुंदर आहे. तुम्हीही काश्मिरी सूट घालून काश्मिरी ऑक्सिडाइज्ड इअररिंग्स ट्राय करू शकता.
स्टेटमेंट हेवी इअररिंग्स घालायचे असतील तर ब्रास गोल्ड प्लेटेड अँटिक काश्मिरी इअररिंग्स उत्तम पर्याय आहेत. घुंगरूचे लटकन त्यांना खास बनवतात.
साध्यापेक्षा वेगळे इअररिंग्स कानात घाला. तुम्हाला काश्मिरी डँगलर्स रेड स्टोन इअररिंग्स ऑनलाइन 500 ते 1000 रुपयांमध्ये मिळतील.
तुम्ही साधे झुमके खूप घातले असतील. आता काश्मिरी पॅटर्नमधील स्टोन झुमका इअररिंग्सही ट्राय करून बघा.
चेहरा भरलेला दिसावा यासाठी तुम्ही डँगलर्स फॅन्सी काश्मिरी इअररिंग्स खरेदी करू शकता, ज्यात स्टोनसोबत पर्ल वर्कही आहे.
नवीन वर्ष करा अविस्मरणीय, सासूला द्या 6 खास चांदीच्या कुंकवाच्या डब्या!
खिशात हजार अन् दिसायला लाख! 'या' ७ लॅब डायमंड रिंग्स देतील खऱ्या हिऱ्यालाही टक्कर; पाहा लेटेस्ट डिझाइन्स
त्वचेवर नैसर्गिक ग्लो येण्यासाठी घरी काय कराल, जाणून घ्या माहिती
सर्व प्रकारच्या स्किन टोनवर सूट होतील अशा लिपस्टिक शेड्स