
Adulterated ginger garlic paste : जेवणाची चव चार पट वाढवणारा आलं-लसूण पेस्ट जवळजवळ प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात असते. आलं-लसूण पेस्ट तयार वेळ लागतो म्हणून लोक बाजारातून पाकिटबंद आलं-लसूण पेस्ट बहुतांशजण खरेदी करतात. अन्नतज्ञांचे म्हणणे आहे की जेवणाची चव वाढवण्यासाठी नेहमी ताजी आलं-लसूण पेस्ट वापरावी. पण वेळेअभावी असे होत नाही. जर तुम्हीही बाजारातून आलं-लसूण पेस्ट खरेदी करत असाल तर तुम्ही काही गोष्टींचे नक्कीच लक्षात ठेवायला हवे. बाजारात मिळणाऱ्या पेस्टमध्ये अनेक प्रकारची रसायने मिसळली जातात जी शरीरासाठी हानिकारक असू शकतात. चला तर मग जाणून घेऊया की आलं-लसूण पेस्टमध्ये भेसळ कशी ओळखता येते.
आलं-लसूण पेस्टमध्ये सायट्रिक आम्ल, झँथन गम, टायटॅनियम डायऑक्साइड, कृत्रिम अन्नरंग वापरले जातात. या रसायनांमुळे केवळ पचन बिघडत नाही तर आतड्यांच्या थरांनाही नुकसान होते. आलं-लसूण पेस्टला चांगले दिसण्यासाठी आणि घट्ट करण्यासाठी विविध रसायने वापरली जातात म्हणूनच बाहेरील ऐवजी घरचा आलं-लसूण पेस्ट चांगला मानला जातो. आलं-लसूण पेस्ट तपासण्याचे सोपे मार्ग जाणून घ्या.
आलं-लसूण पेस्टची अशी करा तपासणी
(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.