Teacher's Day 2026 Wishes : तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गुरुला वंदन करत शिक्षक दिनाच्या पाठवा खास शुभेच्छा

Published : Sep 04, 2026, 03:01 PM IST

प्रत्येक वर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. यानिमित्त तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गुरुला वंदन करणारे खास मेसेज पाठवा.

PREV
19
Teacher's Day 2026 Wishes

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

29
Teacher's Day 2026 Wishes

गुरुविणा न मिळे ज्ञान, ज्ञानाविणा न होई जगी सन्मान, जीवन भवसागर तराया, चला बंदु गुरुराया… शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

39
Teacher's Day 2026 Wishes

अपूर्णाला पूर्ण करणारा, शब्दांनी ज्ञान वाढविणारा, जगण्यातून जीवन घडविणारा, तत्वातून मूल्ये फुलविणाऱ्या ज्ञानरुपी गुरुंना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

49
Teacher's Day 2026 Wishes

शि..शीलवान, क्ष..क्षमाशील, क..कर्तव्यनिष्ठ, हे गुण विद्यार्थ्याला देऊ करणारा दुवा म्हणजे शिक्षक अशा सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा

59
Teacher's Day 2026 Wishes

तुम्ही आम्हाला केवळ शिकवल नाही, तर जीवनात कसं उभं रहायच हेही शिकवलं. तुमचं आभार मानण्यासाठी शब्द अपुरे आहेत. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.

69
Teacher's Day 2026 Wishes

गुरू हा तो दीप आहे, जो अज्ञानाच्या अंध:कारात आपल्याला ज्ञानाचा प्रकाश देतो

79
Teacher's Day 2026 Wishes

तुमच्या ज्ञानानेच, आम्ही जीवनाच्या प्रत्येक वळणावर यशस्वी होऊ शकलो…शिक्षक दिनाच्या शुभेच्छा

89
Teacher's Day 2026 Wishes

तुमच्या प्रत्येक शब्दाने आमचं जीवन समृद्ध केलं आहे. तुमच्या मोलाच्या योगदानासाठी मन:पूर्वक आभार…शिक्षक दिनाच्या शुभेच्छा

99
Teacher's Day 2026 Wishes

शिक्षणाच्या प्रत्येक टप्यावर तुम्ही आम्हाला योग्य दिशा दाखवली. तुमच्या कर्तव्यदक्षतेला मान देतो…शिक्षक दिनाच्या शुभेच्छा

Read more Photos on

Recommended Stories