रेवती ऑफ व्हाईट रंगाच्या कोटा डोरिया साडीमध्ये खूपच सुंदर दिसतेय. ही साडी हलकी असते आणि शरीरावर व्यवस्थित बसते. जड शरीरयष्टी असलेल्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे कारण ती शरीराला फ्लो देते, चिकटत नाही. यासोबत स्लीव्हलेस किंवा ३/४th स्लीव्हजचा ब्लाउज निवडा.