15
गोल्ड झुमका डिझाइन
सोनेरी दागिन्यांमध्ये झुमक्यांशिवाय कलेक्शन अपूर्ण. आता जड झुमक्यांपेक्षा अँटिक फिनिश ट्रेंडमध्ये आहे. लग्न किंवा पारंपारिक लुकसाठी हे योग्य.
Subscribe to get breaking news alertsSubscribe 25
लेटेस्ट गोल्ड झुमका डिझाइन
लेयरिंग झुमके कधीच आउटडेटेड होत नाहीत. खालील छोटे गोल्ड बॉल्स प्रत्येक हालचालीत सुंदर आवाज करतात. हा डिझाइन फंक्शन किंवा मंदिराला जातानाही योग्य.
35
सोने के झुमके की डिज़ाइन
४-७ ग्रॅममध्ये बनणारे हे छोटे झुमके रोजच्या वापरासाठी योग्य. साधे असले तरी कर्व्स आणि कटवर्कमुळे ते आकर्षक दिसतात.
45
सिंपल गोल्ड झुमका डिज़ाइन
छोट्या घुंघरूंची नक्षी असलेले हे झुमके ट्रेंडमध्ये आहेत. खास प्रसंगी क्लासी लुकसाठी योग्य.
55
फ्लोरल गोल्ड झुमका डिज़ाइन
वेगळ्या स्टाईलचे हे झुमके आजकालच्या तरुणींना आवडतात. हे घेतल्यावर वेगळे दागिने घ्यावे लागणार नाहीत.