नियमित व्यायाम, कॅल्शियम आणि खनिजेयुक्त आहार, सूर्यप्रकाशात बसणे यासह अनेक चांगल्या जीवनशैलीच्या सवयी लावून घेतल्यास हाडांचे आरोग्य जपता येते, असे ते म्हणाले. हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. क्रांतीकिरण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शिबिरात ३५ हून अधिक लोकांनी सहभागी होऊन तपासणी करून घेतली.