Nag Panchami 2025 Wishes : येत्या 29 जुलैला नागपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे. यानिमित्त मित्रपरिवाराला खास संदेश, शुभेच्छापत्र पाठवून सणाचा आनंद साजरा करा.
श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण नागपंचमी! यमुना नदीच्या पात्रात कालिया नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस म्हणजे, श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी! नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा