आंब्याची कोय पचनासाठी उत्तम! जुलाब आणि पोटदुखीवर आराम मिळतो. सुकलेल्या आंब्याची कोय मधासोबत घ्या.
आंब्याची कोयमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात. हृदयाचे आजार टाळण्यास मदत होते.
Rameshwar Gavhane