
Ganesh Chaturthi 2024 Day 5 : मुंबई-पुण्यात गणेशोत्सवाची मोठी धूम पहायला मिळत आहे. मोठ्या संख्येने भाविक प्रसिद्ध गणपती मंडळांना भेट देत बाप्पाचे दर्शन घेतात. पण काहींना काही कारणास्तव गणपतींच्या दर्शनसाठी जाता येत नाही. अशातच गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी लालबागचा राजा ते सिद्धिविनायक गणपतीचे घरबसल्या तुम्हाला लाईव्ह दर्शन येथे घेता येणार आहे.
लालबागच्या राजा 2024 दिवस पाचवा
चिंचपोकळीचा चिंतामणी 2024 लाइव्ह दर्शन
मुंबईचा राजा गणेशगल्ली थेट प्रक्षेपण
सिद्धीविनायकाचे घरबसल्या घ्या लाईव्ह दर्शन
गौरी-गणपती उत्सव
गणपतीला बुद्धीच्या देवतेसह आराध्य दैवत मानले जाते. यामुळे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या पूजेने केली जाते. याशिवाय गणेशोत्सावेळी जेष्ठा गौरीचे आवाहन असते. तीन दिवस गौरीचे पूजन केल्यानंतर गणपतीसोबत विसर्जन केले जाते.
आणखी वाचा :
गणेश विसर्जन: 7 व्या दिवसाच्या विसर्जनाचा जाणून घ्या शुभ मुहूर्त
Viral Video: लाडक्या बाप्पासाठी तयार करा खास दूर्वांचा हार!