श्रीकृष्णाच्या गोड बासरीच्या सुरांप्रमाणे तुमचं जीवनही आनंदमय होवो. जन्माष्टमीच्या शुभेच्छा!
“नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की!” जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
मुरलीच्या गोड सुरांप्रमाणे तुमच्या आयुष्यात प्रेम, आनंद आणि समृद्धी नांदो. जय श्रीकृष्ण!
जन्माष्टमीच्या पवित्र दिवशी श्रीकृष्ण तुमच्यावर कृपादृष्टी ठेवो, आणि सर्व दुःख दूर करो.
राधेच्या प्रेमासारखे निर्मळ आणि श्रीकृष्णाच्या हास्यासारखे उज्ज्वल जीवन लाभो.
Chanda Mandavkar