गृहप्रवेश हा एक सामूहिक उत्सव आहे, ज्यामध्ये कुटुंब, नातेवाईक आणि मित्रमंडळींना बोलावले जाते, सर्वांचा आशीर्वाद घेतला जातो. घरात सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी सर्वजण मिळून प्रार्थना करतात.
(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)